MVA | महाविकासआघाडीतील पक्षांतर्फे रास्ता रोको | Sakal |
नवाब मलिक यांना अटक केल्याच्या निषेधार्थ द्वारका येथे महाविकासआघाडी पक्षातर्फे रास्ता रोको करत आंदोलन करण्यात आले. यावेळी नेते व मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी झाले होते.
#MahaVikasAghadi #Protest #NawabMalik #Arrest #NCP #marathinews #marathilivenews #maharashtranews